सिद्धराम आप्पा कुंभार गुरुजी यांची पुण्यतिथी मूकबधिर विद्यार्थ्यांना फळे वाटप करून साजरी केली
अणदुर/महाराष्ट्र:जवाहर विद्यालयाचे माजी गुरुवर्य कैलैस वाशी सिद्रामप्पा कुंभार गुरुजी यांची पुण्यतिथी फुलवाडी येथील शाळेत मूकबधिर मुलांना फळे वाटून साजरी करण्यात आली या वेळी शिवाजी कांबळे यांनी थोडक्यात विचार व्यक्त केले या कार्यक्रमासाठी अणदुर येथील गुरुजांचे सर्व विद्यार्थी यात प्रसिद्ध व्यापारी पप्पू उर्फ करबआप्पा धमुरे सावकार ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे उपसरपंच व गुरुजींचे सुपुत्र डॉक्टर नागनाथ कुंभार शिवाजी कांबळे सतीश पाटील गुरु कबाडे बिपीन कंदले गुरुनाथ मुळे अनिल कुंभार इत्यादी मान्यवर उपस्थित होते