भड़गांव येथे उज्वल कोलनी मधिल उजवलेश्वर महादेवाची प्राण प्रतिष्ठा अति सुन्दर देखाव्य सहित करण्यत आली गावातुन महादेवाचि मिरवनुक काढ़न्यात आली
भड़गांव जिला जलगांव से देवीदास सोनवणे की रिपोर्ट
भड़गांव महाराष्ट्र
उज्वल कोलनी व शिवशक्ति कोलणी मधील विजय कुमार भोसले तायड़े सर , राठोड सर, खेरनार सर ,सुरेश पाटील देवीदास सोनवने संभाजी पाटील डी डी पाटिलसर व कोलानीतिल प्रतिष्ठित नागरिक व कलशधारी महिला मोठ्या संखेने उपस्थित होतेlमिरवानुकीत शुभम भोसले,वाल्मिक पाटील बाला खेरनार , लहान बाल गोपाल मोठ्ये उत्साहात नाचत होते पूर्णवातावरण हर हर महादेव या घोषणेंने दनानुन गेल होते