अयोद्या श्री राम मंदिर,प्राणप्रतिष्ठा सोहळा
अयोद्या श्री राम मंदिर,प्राणप्रतिष्ठा सोहळा,सोमवार दिनांक २२.०१.२४ रोजी बदलापूर शहर (पूर्व) आपटेवाडी शिरगाव स्वानंद तरंग सोसायटी येथे मोठ्या जल्लोषात सोसायटी अध्यक्ष. श्री.रवि गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव कमिटी अध्यक्ष. श्री.निलेश केळसकर सदस्य श्री.मंगेश भंडारे श्री .प्रशांत मेटकर श्री.सुनील पवार तसेच सर्व रहिवासी यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.