अकोला जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हा सोशल मिडिया प्रमुख पदी उबेद खान पठाण……
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद
अकोला जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हा सोशल
प्रमुख पदी उबेद खान पठाण यांची नियुक्ती अल्पसंख्यांक राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इमरान प्रतापगडी यांच्या मान्यतेने झाली आहे या नियुक्तीचे श्रेय प्रदेश अध्यक्ष आमदार डॉक्टर वजाहद मिर्झा , माजी मंत्री अजहर हुसेन ,प्रदेश सचिव प्रकाश भाऊ तायडे, साजिद खान पठाण, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष डॉक्टर फैयाज. अकोला ग्रामीण युवा कांग्रेस के अध्यक्ष निनाद मानकर. माजी नगर सेवक हाफिज खान प्रतिक गौर तौसीफ अली यांना देतात…