ढगा शेत शिवारात नंदकिशोर शेगोकार व अमर नाथे यांच्या शेतात विघ्न संतोषी अज्ञात इसमाने लावली आग. महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद दर्यापूर रोड लगत असलेल्या ढगा शेत शिवारात तीन ठिकाणी अज्ञात विघ्न संतोषी इसमाने आग लावून शेतातील हरभरा जाळण्याचा प्रयत्न केला, त्यांनी अगोदर नाल्याच्या कडेला तीन ठिकाणी ताडाच्या झाडाला आग लावली त्या मुळे ती आग ताडाच्या झाडा सोबत इतर बाजूने पसरत अमर नाथे यांच्या शेतातील लिंबूच्या बगीचाच्या कडेला पसरली नंतर ती आग पसरत नंदकिशोर शेगोकार यांच्या पण शेताच्या कडेला पसरले सुदैवाने ही आग हरभऱ्याला लागली नाही जर ही आग पसरली असती तर आशिष काळे व अजय काळे,नितीन काळे यांच्या शेतातील संपूर्ण हरभरा अमर नाथे यांचा निंबाचा बगीचा जळून खाक झाला असता व फार मोठी वित्त हानी झाली असती. ही बाब जशी निदर्शनात येताच नंदकिशोर शेगोकार,संजयजी बोरोडे व अतुल निमकर यांनी त्वरित अग्निशामक दल बोलावून ही आग आटोक्यात आणली व फार मोठी वित्तहानी टळली. सर्व शेतकऱ्यानी जोपर्यंत पीक शेतात आहे तोपर्यंत या उन्हाळ्याच्या दिवसात सकाळ, दुपारचे व संध्याकाळचे वेळेस चक्कर मारणे अतिशय गरजेचे आहे त्यामुळेच अशा विघ्न संतोषी लोकांना आळा बसेल अशी विनंती ढगाशेत शिवारातील शेतकरी करतात
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद
दर्यापूर रोड लगत असलेल्या ढगा शेत शिवारात तीन ठिकाणी अज्ञात विघ्न संतोषी इसमाने आग लावून शेतातील हरभरा जाळण्याचा प्रयत्न केला, त्यांनी अगोदर नाल्याच्या कडेला तीन ठिकाणी ताडाच्या झाडाला आग लावली त्या मुळे ती आग ताडाच्या झाडा सोबत इतर बाजूने पसरत अमर नाथे यांच्या शेतातील लिंबूच्या बगीचाच्या कडेला पसरली नंतर ती आग पसरत नंदकिशोर शेगोकार यांच्या पण शेताच्या कडेला पसरले सुदैवाने ही आग हरभऱ्याला लागली नाही जर ही आग पसरली असती तर आशिष काळे व अजय काळे,नितीन काळे यांच्या शेतातील संपूर्ण हरभरा अमर नाथे यांचा निंबाचा बगीचा जळून खाक झाला असता व फार मोठी वित्त हानी झाली असती. ही बाब जशी निदर्शनात येताच नंदकिशोर शेगोकार,संजयजी बोरोडे व अतुल निमकर यांनी त्वरित अग्निशामक दल बोलावून ही आग आटोक्यात आणली व फार मोठी वित्तहानी टळली. सर्व शेतकऱ्यानी जोपर्यंत पीक शेतात आहे तोपर्यंत या उन्हाळ्याच्या दिवसात सकाळ, दुपारचे व संध्याकाळचे वेळेस चक्कर मारणे अतिशय गरजेचे आहे त्यामुळेच अशा विघ्न संतोषी लोकांना आळा बसेल अशी विनंती ढगाशेत शिवारातील शेतकरी करतात