श्री क्षेत्र रामदास पठार ग्रामस्थ आज विधानसभा अधिवेशन चालू असताना रायगड जिल्याचे पालकमंत्री श्री उदय सामंत साहेब आणि महाड पोलादपूर चे लोकप्रिय आमदार श्री भरत शेठ गोगावले साहेब . यांची गावाच्या विविध कामाची निवेदन आज ग्रामस्तानी दिली.

सदर निवेदन स्वीकारताना पालकमंत्री साहेब, आणि आमदार साहेब यांनी निवेदनात दिलेल्या सर्व कामाची लवकरात लवकर अंमलबजावणी केली जाईल असे आश्वसन ग्रामस्ताना दिले.
निवेदन देताना श्री गणेशनाथ स्वस्थान क्षेत्र रामदास पठार चे अध्यक्ष श्री सुंदर नलावडे, श्री शशिकांत नलावडे, श्री दत्ताराम आमकर, श्री नारायण दिघे, शाखाप्रमुख श्री गणेश नलावडे, श्री विशाल नलावडे, श्री विनोद नलावडे, श्री संदिप नलावडे, श्री भिकू साळुंखे (पडवी पठार ), आणि पत्रकार श्री प्रकाश नलावडे. हे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्व ग्रामस्तानी पालकमंत्री साहेब आणि आमदार साहेब यांचे आभार मानले