Hed….. हिवरखेड बस स्थानक विकासाच्या मार्गावर नवीन बॅनर स्वच्छता खड्डे रिपेरी ग…
Vo.... हिवरखेड बस स्थानक दुर्दैव व्यवस्था झाली होती.
स्वच्छतेसाठी कोणताही कर्मचारी नव्हता तेल्हारा डेपो चे जळगाव डेपो चे बस बस स्थानकावर बस आल्यानंतर नागरिकांना खूपच त्रास भोगाव लागत होता
प्रवासी बस मधून उतरताना खड्ड्यांमधून प्रवास करत होते प्रवासाला खूप त्रास सहन करावा लागत होता खड्डे मधून जावा लागत होतं एस टी महामंड. हिवरखेड बस स्थानक विकासाच्या मार्गावर…
बोट क्रमांक 1 तेल्हारा गोधा,,2 जळगाव वरवट,,3 यवतमाळ परतवाडा,, 4 दानापूर काटेल धाम लावण्यात आले
शर्मा सर,,, पत्रकार शोएब खान वरिष्ठ पत्रकार किरण सेदानी यांच्या प्रयत्नाला यश हिवरखेड बस स्थानक विकासाच्या मार्गावर ……
तालुका प्रतिनिधी शोएब खान ब्युरो रिपोर्ट हिवरखेड अकोला