आदर्श ग्रुप ग्रामपंचायत पारमाची, माझेरी, रामदास पठार यांच्या वतीने श्री क्षेत्र रामदास पठार या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम प्रत्येक घराघरात एक झाड (रोपट )देऊन सर्व ग्रामस्थांना झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमाला गावातील सर्व नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य श्री रामचंद्र दादा रेनोसे यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत सरपंच श्री दत्तात्रय पवार, उपसरपंच श्री कंक,माझी सरपंच श्री अनिल मालुसरे, उधोजग श्री सुभाष शेठ मालुसरे, श्री समीर सुतार आणि माझेरी गावाचे पोलीस पाटील श्री नितीन पाटिल यांच्या उपस्थितीत पार पाडला.
प्रकाश कृष्ण नलवडे की रिपोर्ट