नोंदणीकृत बांधकाम कामगार यांच्या मदतीला जनसेवक बंडू केशव सोनार धावून आले!

Public servant Bandu Keshav Sonar came to the aid of registered construction workers!

आबा सूर्यवंशी

(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा भडगाव मतदार संघातील शासनाच्या योजनेचे पात्र व अधिकृत नोंदणी असलेले बांधकाम कामगार यांना गृहपयोगी भांड्यांचा संच व सेफ्टी किट वाटप चे वाटप वारखेडी येथील उप कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू आहे. पाचोरा शहरातील बांधकामगार नोंदणी संख्या पाहता आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाने पाचोरा शहरात प्रभाग निहाय बांधकामगारां ना भांडे संच वाटप करण्यात येणार आहे. त्या साठी नोंदणीचे कार्ड आधार कार्ड, एक रुपये चलन भरलेली पावती चे तीन झेरॉक्स प्रभागातील प्रमुख पदाधिकारी यांच्याकडे कागदपत्रे जमा करावे त्यानुसार वरखेडी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाभार्थ्यांना बोलावून भांडे संच वाटप करण्यात येईल. त्यानुसार आपल्या प्रभाग क्रमांक ८ मधील नोंदणी झालेली आहे अशांनी जनसेवक बंडू भाऊ केशव सोनार यांच्याकडे आपले कागदपत्र जमा करावे. पाचोरा शहरातील सर्व प्रभागातील प्रमुखांनी आपल्या प्रभागात असलेल्या बांधकामगार यांच्याशी संपर्क साधून त्यांचे कागदपत्र जमा करून वरखेडी येथे तारीख दिल्यानंतर संबंधित कामगारांना संपर्क साधून त्यांना त्या ठिकाणी बोलावण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच तलाठी कॉलनी, पुजारीनगर, व्हिआयपी कॉलनी, मुकुंद नगर
राष्ट्रमाता नगर पवननगर 7 वुदावन नगर, प्रोफेसर कॉलनी , चिंतामणी कॉलनी परिसर , जयकिसान सोसायटी, दत्त कॉलनी, जयराम कॉलनी, साने गुरुजी कॉलनी, आदर्श नगर, अरिहंत नगर, खंडेराव नगर , लक्ष्मीबाई वाघ नगर, शांतीनगर, मल्हार नगर , आशीर्वाद कॉटेज, सावित्रीबाई नगर, कृष्णाजी नगर, दुर्गा नगर, भवरलाल नगर,
गजानन नगर, गजानन महाराज मंदिर परिसर, आनंद नगर, रामदास ठाकरे नगर , श्री स्वामी समर्थ नगर, लक्ष्मी नगर , साईपार्क गिरणा पंपिंग परिसर, शंकर आप्पा नगर
मधील पात्र लाभार्थ्यांनी
जनसेवक, तालुका माझा न्युज संपादक
बंडू केशव सोनार
दत्त कॉलनी प्लॉट नं २० यांचे कडे अधिक माहितीसाठी
9158509318 या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button