Akola news:सुफ्फा इंग्लिश स्कूल येथे पर्यावरण संरक्षण समीती द्वारा वृक्षारोपण
महाराष्ट्र के अकोला से मोहम्मद जुनैद की ये रिपोर्ट
तत्कालीन जिल्हाधिकारी अकोला, डॉ.श्रीकर परदेशी साहेब यांच्याकडून प्रेरणा घेऊन संकल्प पर्यावरण संरक्षण,२०२३ अभियान अंतर्गत, पर्यावरण संरक्षण समिती अकोलाचे वतीने सुफफा इंगिलस स्कुल अकोट रोड अकोला येथे आज रविवार दिनांक २७ / ८ / २०२३ , रोजी वृक्षारोपन, करण्यात आले.अकोला जिल्हा पर्यावरण संरक्षण समितीचे मार्गदर्शक , प्रकाश अंधारे , राजेश खुमकर , अजय बांडी, श्रीकृष्ण तायडे एम ए इस्हाक ‘यांचे मार्गदर्शना खाली, व उपस्थित मान्यवार यांचे हस्ते वृक्षारोपन करण्यात आले, यावेळी सुफ्फा इंग्लिश स्कुल अकोलाचे अध्यक्ष मो फाजिल अहमद अब्दुल रज्जाक ‘ डॉ एम एम खतीब प्रिन्सपल अ. साबिर सर ‘ मुख्याध्यपक अय्युब खान सर’ मेजर हिंमत दंदी मो अफजल गाजी ‘ अमीन उल्लाह खान अकोला पर्यावरण संरक्षण समितीचे मार्गदर्शक राजेशजी खुमकर ‘अध्यक्ष मोहसीन खान, सचिव नहुषकुमार बोरोडे , संपर्क प्रमुख वसीम अहमद खान, प्रसिद्धी प्रमुख अमीर शेख व सदस्य मो,वसीमोदीन , अजय पाटील ,मनोज वाडकर , प्रशांत आकोत. दिलीप ठाकरे, शेख इनायततुल्हा प्रदीप पवार,मो अशफाक ‘ मो फारुक अहेमद ‘ ‘मो अतहर परवेज ‘ डॉ पियुष भिसे पाटील . डॉ मोहसीन इब्राहिम खान,डॉ जाकीर नोमाणी.सजीद खान खालीक खान’,तथा अकोला पोलीस दलाचे ‘ गोपाल मुकुंदे, व मान्यवर यांनी वृक्षारोपन कार्यक्रम मध्ये सहाभागी होते. यावेळी मार्गदर्शक प्रकाश अंधारे यांनी वृक्षांचे महत्व व सर्वधन बाबत महिती दिली कार्यक्रमाचे संचालन वसीम अहेमद खान यांनी तर अभार, मो फारुक अहमद सर यांनी केले,