मनीला, फिलिपीन्स येथे महाराष्ट्र मित्र मंडळ यांनी गणपती ची स्थापना केली.
अकोट महाराष्ट्र
मोहम्मद जुनेद
शेकडो मुले दर वर्षी फिलिपीन्स ला वैदकिय शिक्षण घ्यायला जातात, त्यातच महाराष्ट्राचे मुले सुद्धा बहुसंख्य ने फिलिपीन्स उच्च शिक्षण घेत आहे. घरा पासून ४५००km दूर राहूनही तिथे भारतात ले सर्व सण साजरे होतात. महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण म्हणजे गणपती चे ११ दिवस ही तिथे मुलांनी गणपती ची आराधना करून पाड पडत आहे. आपले मुले इतक्या दूर राहून ही भारतातली सण व संस्कृती पार पडत आहे. हे खूप मौला ची व अभिमानाची बाब आहे.
महाराष्ट्र मित्र मंडळी ने गणपतींचे आगमन ढोल व तशाने ने केले.
हे मुले AMA University चे आहे.
हे सर्व पार पडण्याचे मागे निखिल राजपूत व मिर्झा नावेद बैग यांच्या मार्गदर्शन लाभले.