सेंट पॉल स्कूलची ओलंपियाड परीक्षांमध्ये सुवर्ण कामगिरी
जिल्हा.प्रतिनिधी शोएब खान हिवरखेड अकोला
सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड. Sof ओलंपियाड यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये गणित या विषयांमध्ये 33 विद्यार्थ्यांना, इंग्रजीमध्ये 10 विद्यार्थ्यांना, विज्ञान या विषयांमध्ये एकूण 25 विद्यार्थ्यांना, व जी के या विषयांमध्ये 01 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्राप्त झाली आहेत. हे विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष नवनीतजी लाखोटीया, उपाध्यक्ष लूनकरणजी डागा सर सचिव प्रमोदजी चांडक सर, मुख्याध्यापक चंद्रकांतजी तिवारी सर, उपमुख्याध्यापक निमिता गांधी सर्व शिक्षकांना , ओलंपियाड विभाग -अतिक सर, मानके मॅम , डेरे मॅम , ढोले मैम, महेश सर, दहिसर तसेच आई-वडिलांना देतात. शाळेतर्फे सर्व विद्यार्थ्यांचा सुवर्णपदक देऊन सत्कार करण्यात आला।