कराड नगरपरिषद शाळा क्रमांक 12 जी टी एस परीक्षेत देदीप्यमान यश….

Karad Municipal Council School No. 12 Brilliant success in GTS exam....

कराड,: विद्या मोरे

गुरुकुल टॅलेंट सर्च कोल्हापूर या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये कराड नगरपरिषद शाळा क्रमांक 12 च्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश मिळवले.
इयत्ता पहिलीतील आर्यश सागर पाटील 100 पैकी 92
नुरेआलम लतीफ मुल्ला 90
सिफान इरशाद मुल्ला 84
या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. इयत्ता पहिलीच्या वर्गशिक्षिका रोहिणी बजबळे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शाळेतील सर्व विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले.
या यशाबद्दल प्रशासन अधिकारी रमेश कांबळे साहेब शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पिराप्पा बडदाळ, मुख्याध्यापक सुहास आलेकरी, प्राजक्ता कुलकर्णी, स्नेहलता यमगर,नंदिनी पाटील,प्रवीण नाबदे, श्रीपाद हेळंबकर, सचिन माने, यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button