Akola news:अकोट स्थानिक बाबू जगजीवनराम शिक्षण संकुलात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व स्व. इंदिरा गांधी पुण्यस्थिती साजरी )
महाराष्ट्र अकोला अकोट मोहम्मद जुनेद
स्थानिक :बाबू जगजीवनराम कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा अकोट येथे दिनांक 31 ऑक्टोबर2023 वार मंगळवार ला,संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कैलासजी जपसरे यांच्या अध्यक्षतेखाली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यांच्या जीवन परिचयावर मार्गदर्शन करतांना डॉक्टर जपसरे यांनी आपल्या भाषणातून या महान पुरुषांकडून प्रेरणा घेणे हि काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले.व कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य देवेंद्र जपसरे संचालन प्रदीप शेळके तर आभार दिनेश इंगळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी ते करिता मुख्याध्यापक सागर अहिर. निता कुरील, प्रकाश राखोंडे, नुपूर देशपांडे, प्रज्ञा उपासे, मनिष निमकर, प्रिया बोडखे, स्वेता मोहता, आशिष लाडोळे, सागर नाथे, रोहिणी देशमुख, प्रवीण साबळे,निखिल थारकर,सचिन कापडे, हिमाली दोरे,माधुरी सोळंके,जया तिरकर, इम्रान सर,विकी मंडले,शिवलाल चरेरे, शारदा तेलगोटे,इत्यादींचे सहकार्य लाभले