दिव्यांग संघ महाराष्ट्र राज्य व पतपथारी फेरीवाले परिषद आणि अलग सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने
पुणे प्रतिनिधी मंदार तळणीकर
दिनांक22/3/2025 रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आले या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील अकरा भगिनींचा सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय सहाय्यक आयुक्त सौ रेखाताई भणगे श्री उमेश भाऊ पवार प्रतिष्ठित उद्योजक श्री दादा आल्हाट अध्यक्ष दिव्यांग संघ महाराष्ट्र राज्य श्री कासिम भाई पठाण अध्यक्ष पथपथारी फेरीवाले परिषद श्री आनंद शिवपालक सचिव अलख सामाजिक संस्था सौ जयश्री पठाण अध्यक्ष दिव्यांग संघ महाराष्ट्र राज्य महिला आघाडी सौ विमलताई कोल्हे उपाध्यक्ष महिला आघाडी यांच्या शुभहस्ते 11 भगिनींचा सन्मान करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर संजय पवार दत्ताभाऊ मिरगणे श्रीरंग शिंदे आकाश गावडे राजेंद्र कुलकर्णी