Akola news:ग्रामसंवाद सरपंच संघटनेच्या अकोट तालुकाध्यक्ष पदी दिगंबर पिंप्राळे यांची निवड
रिपोर्ट:महराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद
अकोट :तालुक्यातील आकोलखेड ग्रामपंचायतचे सरपंच दिगंबर संपतराव पिंप्राळे यांची ग्रामसंवाद सरपंच संघटना अकोट तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.त्यांना प्रदेश सचिव विशाल पाटील लांडगे यांनी नियुक्तीपत्र दिले.यावेळी प्रदेशाध्यक्ष अजिनाथ धामणे पाटील,संतोष हिवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.