Akola news:अकोट शहर… वंचित बहुजन आघाडी अकोट तालुका व शहराच्या वतीने,मुस्लिम समाजाच्या रमजान मुबारक मौके पर, दावत – ए – इफ्तार पार्टी
रिपोर्ट:मोहम्मद जुनेद
Maharashtra Akola:आयोजन ख्वाजा हॉल, तहसील कार्यालयाजवळ, अकोट येथे सायंकाळी 06. 43 वा. करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद डेंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे , ओबीसी ॲड संतोष राहटे,जि.प उपाध्यक्ष सुनील भाऊ पाटकर, सैफुल्ला खान, चरण इंगळे ता अध्यक्ष, रोशन पुंडकर ता महासचिव,स्वप्नील सरकटे, हाजी रशीद मेंबर, सय्यद यावर अली, सय्यद शरीफ राणा, काशीराम साबळे, प्रदीप वानखडे , गोपाल कोल्हे, सुनील अंबळकर,गाज़ी पटेल,मुश्ताक् पटेल, दीपक बोडखे, सनाउल्ला शहा, मनोहर शेळके, संदीप आग्रे, झिया शहा, मुश्ताक शहा, शहराध्यक्ष सुभाष तेलगोटे , रामकृष्ण मिसाळ शहराध्यक्ष,जम्मू पटेल शहर महासचिव, मंदा कोल्हे, लता कांमळे, काले खान पठाण, डॉ अनिल गांगणे, दिवाकर गवई,पप्पू सिरसाठ, वकील भाई,गुड्डू पठाण, नासिर भाई,नुरूजमा, वासी पेंटर, सुलतान राणा, कदिर शहा,नासिर शहा,रमेश ताराळे,अझीम इनामदार, साजिद पठाण,इरफान इनामदार, अहेमद पत्रकार, इद्रीस भाई,अन्सार खान, विनोद अस्वार, सिद्धेश्वर बेराड ,दिनेश घोडेस्वार , सदानंद तेलगोटे, इरफान आली, तसलीम मिर्झा,इम्रान खान,शहीद खान,आदिल पटेल , विशाल आग्रे, नितीन वाघ, लखन इंगळे, अक्षय तेलगोटे, चंदू बोरोडे, गोलू जुनगरे,ताज राणा, विनोद भोपळे, सुभाष भड,, सलीम भाई, अब्रार खान, अतुल अडाऊ, पांडुरंग तायडे, राझीक मिस्तरी, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अतिक पटेल, कार्यकर्ते व मुस्लिम समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची आयोजनाची व्यवस्था मुस्ताक पटेल, जम्मू पटेल, गाझी पटेल, यांनी केली.