कराड येथे विद्यमान आमदार माननीय अतुल बाबा भोसले यांना निवेदन देण्यात आले.

A statement was given to the sitting MLA Honorable Atul Baba Bhosale in Karad.

कराड – पियुष गोर.

दिनांक 30/12/2024 शासकीय विश्रामगृहात येथे कराड दक्षिण चे विद्यमान आमदार मा. अतुलबाबा भोसले यांची भेट घेऊन गावातील अडविण्यात आलेला रस्ता खुला करून देण्यासंदर्भात निवेदन दिले यावेळी बाबांनी हो करतो ,सांगतो असे उत्तर न देता डायरेक्ट गटविकास अधिकारी यांना फोन केला व योग्य ती कारवाई लवकरात लवकर करण्याचे आदेश दिले , आज बाबांना भेटून मिळालेला प्रतिसाद पाहून असे वाटले की खरच कराड दक्षिण योग्य हातात दिले आहे.यावेळी मा.सच्चना माळी,कमलाकर यादव, पांडुरंग खुडे सोबत होते.

Related Articles

Back to top button