Satara news:शिवांजली ज्वेलर्स तर्फे दिवाळीनिमित्त खास ऑफर
कराड – पियुष गोर.
शिवांजली ज्वेलर्स कराड तर्फे दिवाळीनिमित्त सर्व ग्राहकांच्यासाठी खास ऑफर्स चालू आहेत तीस हजाराच्या वरती खरेदी केल्यानंतर कंपल्सरी लकी ड्रॉ द्वारे टू व्हीलर टीव्ही फ्रिज वॉशिंग मशीन ओव्हन इस्त्री अशा बऱ्याचशा प्रकारच्या वस्तू कंपल्सरी बक्षीस आहे त्यामुळे बरेचश्या ग्राहकाचे पाय नकळत त्या दुकानाकडे वळले जातात कारण त्याची सर्विस पण चांगली आहे त्यांचं सोनं चांदी पण एकदम चोख आहे आणि सर्व कामगार वर्ग सुद्धा हसत खेळत प्रत्येकाशी बोलत असतो शॉप चे ओनर उदय पवार मॅनेजिंग डायरेक्टर शंभूराजे पाटील मॅनेजर सुवर्ण साळुंखे व तेथील स्टाफ प्रणिता शिंदे वैष्णवी घाडगे ओमकार बामणे प्रशांत पठार हे सर्व खूप मेहनतीने काम करतात तिथे सोनं चांदी काही पण खरेदी केली की 30000 च्या वरती लगेच क्रॅच कुपन वरती लगेचच बक्षीस सुद्धा हातोहात देण्यात येतात तर चला मग आपण पण सर्वजण जाऊया शिवांजली ज्वेलर्स मध्ये सोने चांदी खरेदी करायला