इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम तर्फे गरजूंना मदत
कराड -पीयुश गोर
इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम नेहमी गरजूंना मदत करत असते यावेळी वैशाली सुनील गुरव यांना आटा चक्की देण्यात आली डीसी व्हिजिटला आलेल्या डॉक्टर शोभना मॅडम यांच्या हस्ते दिली व त्यांनी सर्व मेंबर ना छोटे छोटे गोष्टीचा खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले वैशाली सुनील गुरव यांना आटाचक्की देऊन त्यांच्या संसाराला हातभार लागावा हा एक मुख्य उद्देश इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम चा होता तेव्हा उपस्थित डॉक्टर शोभना मॅडम क्लब प्रेसिडेंट अपूर्वा पाटणकर सेक्रेटरी सारिका शहा व्हॉइस प्रेसिडेंट छाया पवार एडिटर निमिषा गोर व सर्व क्लब मेंबर उपस्थित होते