अकोला:अकोला दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय सल्लागार समितीच्या बैठकीत खासदार अनुप धोत्रे यांनी अनेक मागण्या करून त्या तातडीने सोडविण्याची मागणी केली असून अकोला महाराष्ट्र मोहम्मद जुनैद अकोला येथील दक्षिण आणि मध्य रेल्वे यांना जोडणारी इंटरलिंकिंग काम सहा महिन्यात पूर्ण करा. बार्शीटाकळी येथे पूर्णा अकोला नरखेड इंटर सिटी एक्प्रेस ला बार्शीटाकळी येथे थांबा देऊन शेतकरी आणि आदिवासी समाजाला न्याय देण्याची मागणी केली. अकोला नांदेड मार्गावरील विद्युत ट्रान्समिशन चे काम त्वरित करा, अकोट येथे रीझर्वेषण counter सुरु करावे. अकोला रेल्वे स्थानकावर लिफ्ट सुविधा करण्यात यावी. शिवणी शिवापूर रेल्वे स्टेशनवर कव्हर गुड्स शेड उभारण्यात यावे. सिकंदराबाद – जयपूर – नांदेड – जोधपुर रेल्वे नियमित सुरु करण्यात यावी. नांदेड-अकोला-नागपूर – प्रयागराज – अयोध्या रेल्वे सुरु करण्यात यावी. अकोला पूर्णा सवारीगाडी अकोट पासून सुरु करण्यात यावी. अकोला रेल्वे स्थानक दक्षिण मध्य रेल्वे मध्ये होता तो मध्य रेल्वे मध्ये जाणार असून येथील रेल्वे कर्मचाऱ्यांना मध्य रेल्वे मध्ये समाविष्ठ करण्यात यावे अशी आग्रहाची मागणी खासदार धोत्रे यांनी करून मानव रहित रेल्वे क्रोस्सिंग क्रमांक ९५ बंद असून ग्राम पंचायत शेवगाव यांचा रस्ता त्वरित करण्यात यावा. पिक लाईन सुरु करण्यात यावी अशा विविध मागण्या खा. अनुप धोत्रे यांनी बैठकीत मांडून या समस्या त्वरित निकाली लावाव्या असे निर्देश दक्षिण मध्य रेल्वे अधिकार्यांना दिल्या.
अकोला महाराष्ट्र
मोहम्मद जुनैद
अकोला येथील दक्षिण आणि मध्य रेल्वे यांना जोडणारी इंटरलिंकिंग काम सहा महिन्यात पूर्ण करा. बार्शीटाकळी येथे पूर्णा अकोला नरखेड इंटर सिटी एक्प्रेस ला बार्शीटाकळी येथे थांबा देऊन शेतकरी आणि आदिवासी समाजाला न्याय देण्याची मागणी केली. अकोला नांदेड मार्गावरील विद्युत ट्रान्समिशन चे काम त्वरित करा, अकोट येथे रीझर्वेषण counter सुरु करावे. अकोला रेल्वे स्थानकावर लिफ्ट सुविधा करण्यात यावी. शिवणी शिवापूर रेल्वे स्टेशनवर कव्हर गुड्स शेड उभारण्यात यावे. सिकंदराबाद – जयपूर – नांदेड – जोधपुर रेल्वे नियमित सुरु करण्यात यावी. नांदेड-अकोला-नागपूर – प्रयागराज – अयोध्या रेल्वे सुरु करण्यात यावी. अकोला पूर्णा सवारीगाडी अकोट पासून सुरु करण्यात यावी. अकोला रेल्वे स्थानक दक्षिण मध्य रेल्वे मध्ये होता तो मध्य रेल्वे मध्ये जाणार असून येथील रेल्वे कर्मचाऱ्यांना मध्य रेल्वे मध्ये समाविष्ठ करण्यात यावे अशी आग्रहाची मागणी खासदार धोत्रे यांनी करून मानव रहित रेल्वे क्रोस्सिंग क्रमांक ९५ बंद असून ग्राम पंचायत शेवगाव यांचा रस्ता त्वरित करण्यात यावा. पिक लाईन सुरु करण्यात यावी अशा विविध मागण्या खा. अनुप धोत्रे यांनी बैठकीत मांडून या समस्या त्वरित निकाली लावाव्या असे निर्देश दक्षिण मध्य रेल्वे अधिकार्यांना दिल्या.